अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. येथील अतिदक्षता विभाग गरजूंसाठी महत्त्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी…

