अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाले कार्यकर्ते; नांदेडमध्ये जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

नांदेड :  महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष,…