मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख…

गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते लंगरसाहेब रस्ता अतिक्रमणमुक्त

नांदेड : तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरातील गेट क्रमांक १ ते गुरुद्वारा श्री लंगरसाहेब या महत्त्वाच्या मार्गावरील अतिक्रमणांवर नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने बुधवारी धडक कारवाई केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी…

३६ फुटी त्रिशूळाने वेधले भाविकांचे लक्ष

नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेडजवळील मरळक बुद्रुक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिर हे मराठवाड्यातील पुरातन शिवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ‘अनंतशायी विमलेश्वर’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात…

वाघिणीच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; वन्यजीवप्रेमींचे मुंडन आंदोलन

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात दहशत निर्माण करून चार नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाघिणीचा मृत्यू झाल्याने…

“पालकमंत्री साहेब, आम्हालाही घर हवे… आम्हीही पत्रकार आहोत!”

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : समाजातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.…

न्यायालयीन परिवारासाठी आरोग्यकवच; नांदेडमध्ये १०० हून अधिक आयुष्मान, वय वंदना कार्ड

नांदेड , रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड जिल्हा न्यायालय परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड जिल्हा अधिवक्ता संघ आणि ‘टीम आयुष्मान’ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायाधीश, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी…

कचरे से गैस बनेगा, लेकिन जमीन कहां से आएगी? पुणे में BPCL प्रोजेक्ट अटका

पुणे : पुणे शहर में बढ़ते कचरे की समस्या से निपटने के लिए कचरे से गैस बनाने का प्रोजेक्ट एक बड़ी उम्मीद बनकर सामने आया है. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड…

१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ सांगणारे संत ज्ञानेश्वर हे त्या काळातील “जेन झी”

अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख  ) : अहिल्यानगर  येथील “कै. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय)” येथे “अमृत युवा ऊर्जा” हा युवकांशी संवाद साधणारा…

रोही, रानडुकरांच्या त्रासावर सात दिवसांत ठोस उपाययोजना करा; अन्यथा जिल्हास्तरीय आंदोलन

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोही (नीलगाय), रानडुकरांसह वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या गंभीर…

तिवसावर दुष्काळाचे सावट; शेतकरी दुहेरी संकटात

तिवसा, राज माहोरे ( ता. प्रतिनिधी ) : यंदाचा खरीप हंगाम तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच निकृष्ट व कथित बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी…