९ जुलैला शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन; अनेक शाळांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाअंतर्गत शिक्षक सामूहिक रजा घेऊन…