नांदेडच्या भूमिकन्येचा राष्ट्रीय सन्मान! स्वाती चौहान-ठक्कर यांची भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या राष्ट्रीय व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती
नांदेड : नांदेडच्या भूमिकन्या तथा माजी न्यायाधीश सौ. स्वाती अभय चौहान-ठक्कर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मानाचा बहुमान प्राप्त केला आहे. भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या (Indian Red Cross Society) राष्ट्रीय…

