विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता, स्मरण शक्ती व ग्रहण शक्ती वाढवण्याचा अभिनव उपक्रम
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा कंटाळा, अभ्यासात आवड न वाटणे आणि कमी वेळात अभ्यास आटोपण्याची प्रवृत्ती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती…

