मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! नालासोपारा रुळांवर पाणी; पश्चिम रेल्वेच्या गाड्या ४५ मिनिटांपर्यंत उशिराने
विरार : मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला पुन्हा बसला आहे. नालासोपारा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बुधवारी सकाळपासून लोकल गाड्या संथ गतीने धावत असून…

