शेतात राबणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना मिळणार शेतकऱ्याचा दर्जा; महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई : राज्यात शेती आणि कृषीपूरक कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. कृषिमंत्री…

