गुरुदेव भक्तांशी कर्मचाऱ्याची अरेरावी; गुरुदेव सेवा मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

 अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो गुरुदेव भक्त श्रद्धेने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात दाखल झाले आहेत. राष्ट्रसंतांच्या मानवता, सेवा, नम्रता आणि…