विदर्भात पावसाचा कहर! गडचिरोलीतील तीन तालुक्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी

गडचिरोली :  विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता गडचिरोली जिल्ह्यालाही बसला आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा…