दुष्काळाची तीव्रता वाढली; तातडीच्या उपाययोजनांसाठी भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तसेच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण…