मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजूरी घेतल्याशिवाय राज्यातील मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही, असा सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या…

वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा; इंधन बचतीसाठी मोदींचे आवाहन, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा आणि इंधन बचतीसाठी पुढाकार घ्या, असे महत्त्वाचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे ऊर्जा बचतीचे महत्त्व अधिक वाढले…

निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील (TCS) महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) हिला आज नाशिकरोड न्यायालयाने (Nashikroad Court) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली…

मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं

सोलापूर: जिल्ह्यातील करमाळा (Karmala) येथे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्याचे…

सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक

रायगड: आजचा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा आनंदाचा क्षण आहे, सर्वांच्या साक्षीने आज रायगडमधील (Raigad) विकासकामांचे भूमिपूजन झाले असे म्हणत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. अजित दादांनंतर मला…

नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग

नवापूर येथील एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. टेक्स्टाईल उत्पादन करणाऱ्या एका मोठ्या कंपनीला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने व्यापून गेला. आगीची तीव्रता…

गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या

जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी…

हंताव्हायरसचा समुद्रात थरार! क्रूझवरील 17 अमेरिकी प्रवाशांना तातडीने करणार क्वारंटाइन

करोना व्हायरसच्या भीषण आठवणी अजूनही ताज्या असतानाच, मे महिन्याच्या सुरुवातीलाच नव्या घातक हंताव्हायरसने डोके वर काढले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव अटलांटिक महासागरामार्गे युरोपच्या दिशेने जाणाऱ्या एमव्ही होंडियस नावाच्या क्रूझ जाहाजावर…

ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली

पुणे: सहसा शनिवार-रविवार (वीकेंड) दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र, १ मे पासून मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला झाल्यामुळे ही कोंडी आता जवळपास संपुष्टात आली आहे. या नवीन…

एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी…