ठाणे-गणपतीपुळे एसटी सेवेने १४ गावांना दिलासा; १४ गावांचा प्रवास सुकर
ठाणे : गणेशोत्सव जवळ आला की ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात. आपल्या गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना गावापर्यंत पोहोचताना होणारी गैरसोय लक्षात घेता ठाणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.…

