पशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात

पुणे ,प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) ‘पशुधन विमा योजना’ राबवण्यास शासनाने…