वाघिणीच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; वन्यजीवप्रेमींचे मुंडन आंदोलन
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात दहशत निर्माण करून चार नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाघिणीचा मृत्यू झाल्याने…

