पश्चिम घाटातील ५६ हजार ८२५.७ चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा केंद्राचा सातवा मसुदा
अहिल्यादेवी नगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सातवी मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रस्तावानुसार पश्चिम घाटातील सुमारे ५६…

