पावसाची दडी; अहिल्यानगरसह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत
अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : ऑगस्ट महिन्याचा शेवट जवळ आला असतानाही अहिल्यानगरसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने अपेक्षित सातत्य न राखल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.…

