विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्याच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे : प्रा. शिवदास शिंदे
परभणी, निलेश कामतीकर (जिल्हा प्रतिनिधी) : हिंदी भाषा ही एकात्मता, संस्कृती आणि भावनेचे प्रतीक असून ती समाजातील विविध घटकांना जोडण्याचे कार्य करते. भाषा ही संस्कृतीची वाहक असल्याने प्रत्येक भाषेचा आणि…
बोंजुर्डीच्या कृष्णाची उत्तुंग झेप..!
चंदगड ( प्रतिनिधी ) : चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी गावचा होतकरू तरुण कृष्णा प्रकाश पाटील याने जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या…
सामाजिक कार्याची दखल; भाजपा कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अमित भाबूडकर यांची अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) जिल्हा दक्षता व…
परतीचा पाऊस न आल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची शेतकऱ्यांची मागणी
अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झालेली असून कुकडी व घोड प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे. परंतु पावसाची फक्त…
वरदविनायक मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद
अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोतुळ तालुका अकोला येथील प्राचीन व नवसाला पावणाऱ्या श्री वरदविनायक देवस्थानात श्री गणपती बाप्पाच्या आगमना निमित्ताने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे…
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सोनखेडचा रास्ता रोको रद्द; शेतकऱ्यांचा प्रशासनावर विश्वास
नांदेड , रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन व हळद पिकांना 100 टक्के पीकविमा नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, या प्रमुख…
ग्रंथ चौक नामकरणासाठी खा. अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : येथील वर्कशॉप पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘ग्रंथ चौक’ असे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ज्येष्ठ प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा. अशोक…
पीओपी मूर्तींसाठी महाराष्ट्रात स्वतंत्र पुनर्वापर धोरणाची मागणी
नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : गणेशोत्सवाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात ‘गणेश मूर्ती विसर्जन, संकलन व पुनर्वापर मिशन’ स्थापन करून पीओपी (Plaster of Paris)…
पशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात
पुणे ,प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) ‘पशुधन विमा योजना’ राबवण्यास शासनाने…
अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार; २८ वर्षीय आरोपी अटकेत
नांदेड रवींद्र ओंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर…










