विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण
अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद, मंदिर, अर्चक, पुरोहित आयाम आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर संचलित ‘संस्कृती श्रीनिवास कनोरे’ प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व हिंदू परिषदेच्या…

