‘श्रीगणेशा आरोग्याचा!’ उपक्रमातून अमरावतीत आरोग्याची लोकचळवळ
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गणरायाच्या आगमनासोबतच समाजामध्ये आरोग्याचा जागर करण्याच्या उद्देशाने ‘श्रीगणेश आरोग्याचा’ हा अभिनव उपक्रम अमरावती जिल्ह्यात व्यापक स्तरावर राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या…

