PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ कारणांमुळे खात्यात येणार नाहीत ६ हजार रुपये
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून देशातील पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा…

