नाशिकच्या खड्ड्यांवर फडणवीस संतापले; ‘कारणे नकोत, रस्ते दुरुस्त करा!’
मुंबई : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आला असताना नाशिकमधील रस्त्यांची दयनीय अवस्था प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असताना कोट्यवधी रुपये खर्च करूनही परिस्थितीत अपेक्षित…

