अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार; २८ वर्षीय आरोपी अटकेत
नांदेड रवींद्र ओंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर…

