अमित शहांसोबतची भेट फक्त सदिच्छा; शिंदेंनी दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई  : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.…