दर्शनासोबत विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा अष्टविनायक दौरा संपन्न

पुणे, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या आणि माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २७ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अष्टविनायक दर्शन व…