७२ वर्षीय महिलेच्या पोटातून काढली १५ किलो वजनाची अंडाशयाची गाठ; विखे पाटील रुग्णालयातील डॉक्टरांना यश
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अहिल्यानगर येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डॉक्टरांच्या पथकाने एका ७२ वर्षीय…

