भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित पाठसादरीकरण स्पर्धेत डीऑन जोसेफ प्रथम
पुणे,राजन शेळके (प्रतिनिधी) : रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या अध्यापक महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित ‘राजगड करंडक’ पाठसादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत…

