सरस्वती विद्यालयात हरित ऊर्जा व विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : अभियंता दिनानिमित्त शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात हरित ऊर्जा, विद्युत सुरक्षा आणि वीज बचतीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या गणेशोत्सव हा राज्य…