मेंढपाळांच्या प्रश्नांना अखेर न्याय? बच्चू कडूंच्या पाठपुराव्याला यश
मेंढपाळ समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. मेंढपाळ नेते अर्जुन महानर यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

