मोझरी येथील यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी पूजन

मोझरी, राज माहोरे  ( प्रतिनिधी ) : माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथील निवासस्थानी आज महालक्ष्मी पूजन धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे हे आवर्जून…