वर्षा बंगल्यावर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते गणरायाची आरती

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…