ग्राम राजुरा परिसरात पिस्तुलातून गोळीबार; दोन इसमांना अटक

अमरावती राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अमरावती शहर गुन्हे शाखेने ग्राम राजुरा परिसरात पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या दोन…