सामाजिक कार्याची दखल; भाजपा कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण

अमरावती,  राज माहोरे ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अमित भाबूडकर यांची अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) जिल्हा दक्षता व…