अहिल्यानगरच्या श्री विशाल गणपतीला हिऱ्यांचा त्रिशूल-शक्ती तिलक अर्पण

अहिल्यानगर : अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला गणेशोत्सव आणि पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने हिरे, सोने, पोवळे आणि माणिक अशा बहुमूल्य धातू-रत्नांमध्ये साकारलेला त्रिशूल-शक्ती तिलक अर्पण करण्यात आला. या तिलकाची संपूर्ण संकल्पना…