आर्डिनो आधारित किट निर्मिती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ): वायसीसीई, नागपूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ‘स्पार्क क्लब’तर्फे १६ सप्टेंबर रोजी ‘सर्किट क्राफ्ट – आर्डिनो बेस्ड किट मेकिंग वर्कशॉप’ या आर्डिनो-आधारित किट…

