नयी सुबह, नयी सोच
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दीपावली सणाचा मंगलमय प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या पवित्र पर्वानिमित्त श्री वरदविनायक देवस्थान येथे गोपूजन सोहळा मोठ्या…