‘स्नेहसदन’ विशेष शाळेत गणरायाचे उत्साहात आगमन; १० दिवसांत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
रामटेक, प्रशांत भोयर (प्रतिनिधी) : : शितलवाडी, रामटेक येथील ‘स्नेहसदन’ बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत लाडक्या गणरायाचे अत्यंत उत्साही, मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले आहे. बाप्पाच्या आगमनाने शाळेचा संपूर्ण…

