शिर्डी संस्थानमधील ४८८ कामगार सेवेत कायम; न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : शिर्डी संस्थानमधील ४८८ कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी श्रद्धा…