आदिवासी बांधवांसोबत संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी; गडचिरोलीतील २८०० नागरिकांना साहित्याचे वाटप

पिंपरी-चिंचवड, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : सणांचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंसोबत वाटण्यातच खरा आनंद असतो, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून जपत संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड यांच्या…