गणेशोत्सवाच्या आनंदासोबत सामाजिक बांधिलकी; प्राध्यापकांसह सुमारे ५० विद्यार्थ्यांचे रक्तदान

चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथे महाविद्यालयाच्या गणेशोत्सव समितीच्या वतीने १४ ते…