राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या; हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्याची नेत्यांची मागणी

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि): वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान मिळावा, या मागणीसाठी २१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत जनआंदोलन सुरू आहे. या जनआंदोलनाच्या ठिकाणी राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीमही सुरू…