लालबागचा राजाच्या दरबारी रणवीर सिंह; भाविकांशी हात मिळवत घेतले बाप्पाचे दर्शन
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अभिनेता रणवीर सिंह नुकताच पोहोचला. यावेळी त्याने व्हीआयपी रांगेतून बाप्पाच्या चरणी जाऊन दर्शन घेतले. रणवीरने बाप्पाच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतला. सध्या तो आगामी ‘प्रलय’…

