बोंजुर्डीच्या कृष्णाची उत्तुंग झेप..!

चंदगड ( प्रतिनिधी ) : चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी गावचा होतकरू तरुण कृष्णा प्रकाश पाटील याने जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या…