कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा :  सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी (1 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र…