इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन

नागपूर , सतीश तोडासे (प्रतिनिधी): इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे रामनगर इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही शाळा नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा…