माणुसकीला चालना देणारा मानवतावादी धर्म काळाची गरज : डॉ. राजा दीक्षित

पुणे , राजन शेळके (प्रतिनिधी) : आजच्या काळात धर्म हवा, पण धर्मांधता नको. धर्मस्वातंत्र्य हवे, मात्र ते धर्मनिरपेक्ष आणि राज्यघटनात्मक चौकटीत असावे. कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि उत्सवातिरेकाला बाजूला सारून माणुसकीला…