गणपती बाप्पाच्या आगमनानंतर अहिल्यानगर शहरात गणेश मंडळे देखाव्यांच्या तयारीत

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी  ( जिल्हा प्रतिनिधी ) : अहिल्यानगर शहरात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून विविध देखाव्यांची तयारी सुरू झाली आहे. शहरात सामाजिक प्रबोधनपर देखावे वर्षानुवर्षे अत्यंत कल्पकतेने सादर…