काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे; फडणवीसांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली विकासाच्या दिशेने – भाजप

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेसकडून करण्यात येणारे आरोप वस्तुस्थितीला धरून नसून, जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांवर…