शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाखांची मदत द्या

मोर्शी ,राज माहोरे( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना शासनाकडून दिली जाणारी १ लाख रुपयांची आर्थिक मदत अत्यंत अपुरी असल्याचे सांगत ही…