जनसेवा बांधकाम कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांसह कामगार मंत्र्यांना निवेदन

तिवसा ,राज माहोरे ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजना गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याने बांधकाम कामगारांमध्ये नाराजी…